RT

रोहिणी ताटे

MCA स्टुडंट | ब्लॉग लेखिका | वेब डेव्हलपर

✨ माझ्याबद्दल

माझ्याबद्दल खूप काही आहे सांगायचे तुम्हाला... तर पाहुया ना आपल्या लेखांतून! जीवन, तंत्रज्ञान आणि अनुभवांवर आधारित सोपे-सुंदर विचार मांडायला मला आवडते.

🎓 ध्येय आणि प्रवास

MCA चे शिक्षण घेत असताना कोडिंग शिकणे आणि स्वतःचे विचार डिजिटल माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे हे माझे ध्येय आहे.

🛠 माझे कौशल्य (Skills)

HTML5 & CSS3 JavaScript Technical Writing Web Design