📝 आपले लेख

भावना, विचार आणि तंत्रज्ञानाची सुरेख मांडणी

Career ३० सप्टेंबर २०२६

माझा पहिला लेख: MCA सफर आणि ध्येय..🥰

मी स्वतःची वेबसाईट बनवण्याचा निर्णय का घेतला आणि यातून मला काय शिकायला मिळाले... तर ते पाहूया आपण पुढच्या लेखात...✨

Life & Thoughts १ ऑक्टोबर २०२६

MCA सफर आणि ध्येय..🥰

मला माझी भविष्यात ओळख तयार करायची आहे जेणे करून मला सर्वजण भविष्यात माझ्या लेखातून ओळखतील हेच माझे ध्येय आहे.❤️🫰...आत्ता पाहुया नवनवीन लेख मस्त..🫵 🥰...पुढच्या ब्लॉग मध्ये...❤️

Life & Thoughts १ ऑक्टोबर २०२६

चला तर अनुभूवाया आनंदाचा क्षण..✨

जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद कसा शोधावा, यावर माझे काही मनमोकळे विचार... तर आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आनंदात आपला आनंद पाहायचा... 🥰कसा पाहायचा हे पाहुया पुढच्या ब्लॉग मध्ये...❤️

Life & Thoughts 2 ऑक्टोबर २०२६

आनंदाचा क्षण..✨

आनंदाचे क्षण ही आपण आपल्या जिवलग व्यक्तीच्या मानत पाहायचे आसतील तर त्यांना आवडेल आसे रहा.❤️. चुकीच्या ठिकाणी त्यांना प्रेमाने मायेनं सांगा.🙏. . मंग पहा आनंद च आनंद.. 🫰

Life & Thoughts 3 ऑक्टोबर २०२६

माझा अनुभव.🫵

खरे तर मी लहानपणी पासून अनुभवत आहे की मी सर्वांना मदत करते पण त्यांना माझी मदत का आठवणीत राहत नाही..🥹..मला खूप वाईट वाटते ओ विचार करून...🤔🥹

पूर्ण वाचा →